Kolhapur PS : पन्हाळ्यात जनसुराज्यचा बालेकिल्ला ढासळला; तर शाहूवाडीत पक्षाला लॉटरी

political Politics : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यांच्या पंचायत समिती निवडणुकीत मोठे राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. पन्हाळ्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या युतीने जनसुराज्य पक्षाची तब्बल २५ वर्षांची सत्ता संपुष्टात
Newly elected leaders

Newly elected leaders

sakal

Updated on

पन्हाळा :  पन्हाळा पंचायत समितीच्या आज झालेल्या सभापती निवडीच्या विशेष सभेत शिवसेनेने राष्ट्रवादीला बरोबर घेत बहुमतावर सभापतिपदी शिवसेनेच्या रवींद्र बंडू पाटील (काटेभोगाव), तर उपसभापतिपदी राष्ट्रवादीच्या भारती शिवाजी पाटील (माले) यांची बिनविरोध निवड करत तालुका पंचायतीवरील जनसुराज्यच्या २५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावल्याने जनसुराज्यचा बालेकिल्ला ढासळला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com