

Gaur Attack Claims Farmer’s Life
sakal
धनाजी गुरव किसरूळ (ता. पन्हाळा) : येथील शेतकरी बंडा पांडू खोत (वय ८२) यांचा गव्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान शनिवारी पहाटे मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.