Jyotiba Temple : परितेत मूक मोर्चा; जोतिबा मंदिरातील भाविकांवरील मारहाणीविरोधात संताप उसळला

Silent Protest : जोतिबा मंदिरातील मारहाणीच्या घटनेनंतर परिते गावात संतापाची लाट उसळली आहे. भाविकांवर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी आज मूक मोर्चा काढत न्यायाची मागणी केली.
silent protest march

silent protest march

sakal

Updated on

राशिवडे बुद्रुक : जोतिबा देवाच्या प्रदक्षिणेसाठी मानाची सासनकाठी घेऊन गेले असता वाडी रत्नागिरी येथील काही पुजाऱ्यांनी गावच्या भाविकांना विनाकारण केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज परिते (ता. करवीर) ग्रामस्थांनी निषेध मूक मोर्चा काढला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com