Jaysingpur Peacock : राष्ट्रीय पक्षीच सापळ्यात! शिरोळ तालुक्यात मोर शिकारीचा धक्कादायक प्रकार उघड

Peacock Hunting Traps : राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोरांच्या शिकारीसाठी शेतात सापळे लावल्याचा धक्कादायक प्रकार शिरढोण-नांदणी मार्गावर उघडकीस आला आहे. शेतकऱ्याचाच पाय सापळ्यात अडकल्याने हा प्रकार समोर आला. वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
peacocks, triggering outrage among villagers.

peacocks, triggering outrage among villagers.

sakal

Updated on: 

जयसिंगपूर : शिरढोण (ता. शिरोळ) येथील नांदणी मार्गावरील ‘फौजदार पट्टी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शेती भागात मोराच्या शिकारीसाठी लावलेले सापळे गुरुवारी (ता.१९) उघडकीस आले. या प्रकाराबाबत शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com