Massive Gutkha Seizure on Pune-Bangalore Highway : पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर किनी टोल नाक्याजवळ आयशर टेम्पो जप्त करून यामधील ५८ लाखाच्या गुटखा पोलीस पथकाने जप्त केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली.
पेठवडगाव- पुणे- बंगलरू राष्ट्रीय महामार्गावर किनी टोल नाक्याजवळ आयशर टेम्पो जप्त करून यामधील ५८ लाखाच्या गुटखा पोलीस पथकाने जप्त केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली.