Kolhapur MSEDCL : सूर्यघर योजनेत जादा अनुदानाचा आरोप फेटाळला; ग्राहकांच्या हक्कांसाठी सुहास पाटील ठाम

PM Suryaghar Scheme : पीएम सूर्यघर योजनेतील अनुदान आणि सौर क्षमतेबाबत नवा वाद उफाळला आहे. ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनचे संचालक सुहास पाटील यांनी एमएसईडीसीएल च्या आरोपांना ठाम शब्दांत फेटाळले.
AIREA director addressing

AIREA director addressing

sakal

Updated on

कोल्हापूर : पी. एम. सूर्यघर योजनेंतर्गत जादा अनुदान मिळविण्यासाठी ग्राहक जास्त सौर क्षमतेची प्रणाली बसवत आहेत, असा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड (एमएसईडीसीएल)चा आरोप निराधार आहे, अशी माहिती ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन (एआयआरईए)चे संचालक सुहास पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com