

Youth registering for employment benefits under PM Viksit Bharat Scheme.
sakal
कोल्हापूर : विकसित भारत रोजगार योजनेच्या माध्यमातून मदतीचा हात देत आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सुरू झालेल्या योजनेत सहभागी होण्यात कोल्हापूरच्या तरुणाईने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत कोल्हापूर विभागातून नवोदित आणि पुन्हा रुजू झालेल्या ५६ हजार ८७८ जणांनी नोंदणी केली आहे.