Kolhapur Police : जबाब नोंदविताना पोलिसानं रुग्णालयातच केला जखमी मुलीचा विनयभंग; चेतन घाटगे पोलिस दलातून बडतर्फ

Kolhapur Police Force : याप्रकरणी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, तो पसार झाल्यानंतर आजरा तालुक्यातील किटवडे गावातून त्याला अटक करण्यात आली.
Kolhapur Crime News
Kolhapur Policeesakal
Updated on

कोल्हापूर : रुग्णालयात जखमी मुलीचा जबाब नोंदविताना असभ्य वर्तन केल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेला पोलिस नाईक चेतन घाटगे (Chetan Ghatge) याला पोलिस खात्यातून (Police Department) बडतर्फ करण्यात आले. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित (Mahendra Pandit) यांनी ही कारवाई केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com