Police Constable Death : चंदगड हादरलं! 42 वर्षीय पोलिसानं स्वत:वर गोळी झाडून संपवलं आयुष्य; लष्करात 17 वर्षे बजावलीये सेवा, सध्या मुंबईत होते कार्यरत

police constable end life in Chandgad : नागरदळे येथे पोलिस शिपाई दयानंद पाटील यांनी कौटुंबिक वादातून घरी बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी हवेत गोळीबार केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
Nagardale police constable news

Nagardale police constable news

esakal

Updated on: 

कोवाड : नागरदळे (ता. चंदगड) येथे पोलिस शिपाई दयानंद कृष्णा पाटील (वय ४२) यांनी कौटुंबिक वादातून घरी डबल बार बंदुकीतून तोंडाजवळ गोळी झाडून घेत आत्महत्या (Maharashtra Police Constable Dies in Chandgad) केली. हा प्रकार मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमार घडला. त्यापूर्वी कौटुंबिक वादासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हवेत गोळीबार केल्याचे पुढे आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Chandgad Elephant Movement
Harshad Hundaleker murder case latest news
Maharashtra government job MPSC selection
Chandgad MD Drugs Case
Marathi News Esakal
www.esakal.com