Maharashtra Police : राज्यात चाललंय तरी काय? जखमी मुलीशी रुग्णालयातच पोलिसाने केली छेडछाड; अंगाला ठिकठिकाणी लावला हात
POCSO Crime Kolhapur : याबाबत पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. पीडित मुलीने हाताला कापून घेतल्याने तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोल्हापूर : जखमी झालेल्या मुलीचा जबाब नोंदविण्यास गेलेल्या पोलिसाने (Police) मुलीशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी चेतन दिलीप घाटगे (बक्कल क्रमांक ४२०) या पोलिसावर पोक्सोंतर्गत गुन्हा (POCSO Crime) दाखल करण्यात आला.