

Prada Kolhapuri Chappal paytan
esakal
Kolhapuri Chappal Global Recognition : इटालियन फॅशन ब्रँण्ड असलेल्या प्राडाने कोल्हापुरी चप्पलच्या कलेचे महत्त्व मान्य केले. या कलेसह चप्पलपासून प्रेरणा घेऊन मर्यादित आवृत्तीतील (लिमिटेड एडिशन) नवीन सॅंडल्स (चप्पल) सोमवारी बाजारात आणली. त्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटकांतील कुशल कारागिरांची मदत घेतली. त्याने कोल्हापुरी चप्पलं नव्याने जगासमोर पोहोचली आहे.