
थोडक्यात : -
प्राडाच्या फॅशन शोमध्ये सादर करण्यात आलेल्या चप्पल्सची रचना, कोल्हापुरी चप्पलसारखीच असल्याचं स्पष्टपणे दिसून आले.
कोल्हापूर आणि महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने प्राडा कंपनीशी कायदेशीर पत्रव्यवहार करून त्यांना याची जाणीव करून दिली.
प्राडा कंपनीने याची दखल घेत कोल्हापूर चप्पल लाईनला भेट देत.
प्राडा टीम कोल्हापुरात आल्यानंतर त्यांनी कोल्हापुरी चप्पलला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केलं.