prashant koratkaresakal
कोल्हापूर
Prashant Koratkar: 'या' पाच मुद्द्यांवर पोलिस करणार कोरटकरची चौकशी; तीन दिवसांची कस्टडी
Prashant Koratkar Case: प्रशांत कोरटकरने महापुरुषांबाबत केलेलं वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणे आणि शांतता भंग करणारे होते, हे सुद्धा कोल्हापूर पोलिसांना सिद्ध करून दाखवावे लागणार आहे. कोर्टाने कोरटकरला २८ तारखेपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली आहे.
Indrajeet Sawant: महापुरुषांचा अवमान आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर फरार होता. सोमवारी त्याला तेलंगणातल्या मंचरियाल येथून पोलिसांनी ताब्यात घेतलं. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केलं असता कोर्टाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

