

Prof. Dinkarrao Mudrale, former MLA and Zilla Parishad President
sakal
आमदार, खासदार घडवणारी कार्यशाळा म्हणजे जिल्हा परिषद. म्हणून जिल्हा परिषदेला मिनी विधानसभा असेही म्हटले जाते. जिल्ह्याच्या राजकारणातील अनेक दिग्गजांनी आपला पहिला राजकीय प्रवास जिल्हा परिषदेतून सुरू केला.