
कोल्हापूर : ग्रामपंचायतीमध्ये रोजगार सेवक नियुक्ती, रोजगार दिवस साजरा केला जातो का?, मजुरांना त्यांच्या मजुरीचे पैसे मिळाले की नाह?, नरेगामार्फत येणारी योजना लोकांपर्यंत पोहोचवणे, विहीर, शौचालय शोषखड्डा, गायगोठा, फळबाग बांधावरील लागवड शासनाकडून मिळालेल्या निधीमध्ये काही तफावत आहे का?, याबद्दल जनसुनावणी आज पूर्ण झाली. करवीर तालुक्यातील ११८ ग्रामपंचातींची चार टप्प्यांत सुनावणी घेण्यात आली.