Punal Tirpan irrigation water facility
esakal
पुनाळ : येथील कासारी खोऱ्यातील १२ गावांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या पुनाळ-तिरपण धरण संस्थेच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्ती काम महिनाभरात पूर्ण करण्यात धरण संस्थेला यश आले (Punal Tirpan dam latest news) आहे.