Pune-Bangalore Highway Accident : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात; शिरोली पुलाजवळ, भरधाव मोटार बॅरिकेड्सला धडकली

Car Accident Pune-Bangalore Highway: अपघातात एक प्रवासी जखमी झाला असून मोटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने वाहनचालकांनी महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Car Accident Pune-Bangalore Highway

Car Accident Pune-Bangalore Highway

sakal

Updated on

नागाव : पुलाची शिरोली येथील मदरसासमोरील वळणावर भरधाव मोटार सिमेंटच्या बॅरिकेड्‌ला धडकली. या अपघातात सुमारे एक टनाचे बॅरिकेड दहा फूट लांब सरकून मोटार बॅरिकेडवरच अडकून राहिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com