Graduate Teacher Voters,: जिल्ह्यात ९१ हजार पदवीधर, १० हजार शिक्षकांची नोंदणी

Graduate And Teacher Constituency: विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीला सुरुवात; कोल्हापूर जिल्ह्यात ९१ हजार पदवीधर, १० हजारांहून अधिक शिक्षक मतदारांची नोंदणी पूर्ण
Graduate Teacher Voters

Graduate Teacher Voters

Esakal
Updated on

कोल्हापूर, : राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, पुणे विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूकही जाहीर झाली आहे. २३ ऑक्टोबरला मतदार होणार असून, निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू झाली. जिल्ह्यात जानेवारी महिन्यापर्यंत ९१ हजार ४०० पदवीधरांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com