Pune MLC Election: शिक्षक, पदवीधर’ची आजपासून रणधुमाळी ;दोन दिवसांत जागा वाटप; सहा ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

Pune MLC Election, Graduate Teacher Seats, Nomination Process : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक विधान परिषद निवडणुकीसाठी २९ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत.
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,

sakal

Updated on: 

कोल्हापूर, : पुणे पदवीधर व शिक्षक विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी उद्यापासून (ता. २९) सुरू होत आहे. या निवडणुकीसाठी उद्यापासून सहा ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया होईल. पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात ही प्रक्रिया सुरू होणार आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीसह महायुतीत या दोन्ही मतदारसंघांच्या जागा वाटपाचा तिढा अजून कायम आहे. दोन दिवसांत दोन्हीही आघाड्यांची मुंबईत बैठक होत असून, त्यात यावर शिक्कामोर्तब होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com