'आज माझा तर शेवट, तुझा तर शेवट' स्टेटस ठेवून पत्नीचा कोयत्याने खून; एसटी स्टँड परिसरातील घटनेने खळबळ

Man Kills Wife with Machete in Peth Vadgaon After Chilling Social Media Status Update: घटनास्थळी उपस्थित काही तरुणांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, "ती माझी पत्नी आहे, तुम्ही यात पडू नका," असे म्हणत त्याने त्यांना दूर सारले आणि तेथून पळ काढला.
Peth Vadgaon Murder

Peth Vadgaon Murder

esakal

Updated on

पेठवडगाव: मोबाईलवर 'आज माझा तर शेवट, तुझा तर शेवट' असा स्टेटस ठेवून पतीने पत्नीवर कोयत्याने सपासप वार करत निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. ८) सायंकाळी पाचच्या सुमारास कोल्हापुरातल्या पेठवडगाव येथील एसटी स्टँडच्या पाठीमागील कॉम्प्लेक्ससमोर घडली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com