Radhanagari Dam Water Level : राधानगरी धरण 71 टक्के भरले; दाजीपुरातून धरणात 1000 क्युसेक वेगाने पाण्याची आवक, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा?

Radhanagari Dam Reaches 71% Storage After Heavy Rain : राधानगरी धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण ७१ टक्के भरले असून दाजीपूर पाणलोटातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे.
Radhanagari Dam water level today

Radhanagari Dam water level today

esakal

Updated on

राधानगरी : तालुक्यातील सर्व धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत राधानगरी धरण क्षेत्रात ११३ मिलिमीटर पावसाची नोंद (Kolhapur heavy rainfall dam update) झाली. हे धरण सहा टीएमसी म्हणजे ७१ टक्के भरले आहे. पूर्ण क्षमतेने भरण्यास १४ फूट पातळी कमी आहे. पाणलोट क्षेत्रातील दाजीपूर परिसरात अतिवृष्टी कायम आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com