Radhanagari Tiger sighting : राधानगरीच्या जंगलात दोन वाघांची नोंद, कॅमेऱ्यात झाले कैद; सह्याद्रीत 9 वाघांची संख्या

tigers in Western Ghats : कोल्हापूरच्या राधानगरी जंगल परिसरात दोन वाघांची हालचाल कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाली आहे. यामुळे सह्याद्री परिसरातील वाघांची संख्या आता नऊवर पोहोचली आहे.
Two Tigers Radhanagari forest area of Kolhapur

Two Tigers Radhanagari forest area of Kolhapur

esakal

Updated on

Tiger spotted in Radhanagari forest : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पट्ट्यात राधानगरी वन्यजीव अभयारण्यात दोन प्रौढ नर वाघांची अधिकृत नोंद झाली आहे. वन विभागाच्या सखोल पडताळणीत बाब स्पष्ट झाली आहे. कॅमेरा ट्रॅप आणि नियमित गस्तीत मिळालेल्या पुराव्यांवरून ‘एसटीआर - ०७’ आणि ‘एसटीआर - ०८’ असे नामांकन असलेले हे दोन्ही वाघ नर असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com