Kolhapur Tourism Project : पर्यटकांसाठी खुशखबर! 12 वर्षांपासून बंद असलेल्या काळम्मावाडी धरण उद्यानाचा होणार कायापालट; पाहा काय आहे सरकारचा प्लॅन?

Revival Plan for Kalammawadi Dam Garden After Years of Closure : काळम्मावाडी धरणाजवळील उद्यानाचे ७ कोटींच्या निधीतून नूतनीकरण होणार असून, राधानगरी-दाजीपूर पर्यटनाला चालना देणारा हा प्रकल्प ‘ड्रीम प्रोजेक्ट’ ठरणार आहे.
Radhanagari tourism development plan Maharashtra

Radhanagari tourism development plan Maharashtra

esakal

Updated on

राधानगरी : पर्यटकांना आकृष्ट करणाऱ्या मात्र देखभाल आणि व्यवस्थापनाअभावी सद्यःस्थितीत अवकळा आलेल्या आणि एक तपापासून पर्यटकांसाठी बंद झालेल्या काळम्मावाडी धरणस्थळावरील (Kallammawadi Dam) उद्यानाचा प्रस्तावित नूतनीकरण योजनेतून कायापालट होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com