Kalammawadi Dam leakage control update
esakal
राधानगरी : काळम्मावाडी धरण गळती रोखण्यासाठी यंदा शॉट-क्रिटिंगचा प्रयोग राबविला. तो यशस्वी होत असल्याचे दिसत असल्याने यंदा गतवर्षीपेक्षा अधिकचा म्हणजे धरणाच्या पूर्ण क्षमतेने पाणी साठविण्याचा निर्णय या दोन दिवसांत होण्याची शक्यता (Kalammawadi Dam water storage 2026) आहे.