कोल्हापूर : राधानगरीत प्रांताधिकाऱ्यासह सरपंच लाच लुचपतच्या जाळयात

११ लाखांची मागणी ; फराळे सरपंचांने स्वीकारले साडेपाच लाख
bribe case kolhapur
bribe case kolhapursakal

कोल्हापूर : क्रशर विरोधातील तक्रार अर्जाची निर्गत करण्यासाठी सरपंचावर लाच स्वीकारल्या प्रकरणी राधानगरी (Radhanagari)प्रांताधिकारी प्रेसनजीत बबनराव प्रधान, फराळे (ता.राधानगरी) आणि सरपंच (sarpanch)संदीप जयवंत डवर यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधिक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले.

bribe case kolhapur
यवतमाळ : किती हा भ्रष्टाचार? हाताने खणला जातोय रस्ता

रविवारी सुट्टी दिवशी मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. सरपंचाने 11 लाखांची मागणी करून त्यापैकी 10 लाख प्रांतासाठी तर महिन्यास 1 लाख रुपयांचा हफ्ताची मागणी केली होती. असे बुधवंत यांनी सांगितले.(kolhapur news)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com