Kolhapur News: राधानगरी अभयारण्यात 'राणोजी'ची डरकाळी घुमणार, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या १० वर

Radhanagari Wildlife Sanctuary Overview: सह्याद्रीतील राधानगरी अभयारण्यात वाघांची वाढ, नैसर्गिक अधिवास, पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण. राणोजी वाघ आणि जंगलातील संरक्षण ही येथे मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
Kolhapur News

Kolhapur News

esakal

Updated on

राशिवडे बुद्रुक: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील राधानगरी अभयारण्य हे सुरक्षित आणि वाघांच्या वृद्धीसाठी अनुकूल असल्याचे आता सिद्ध होऊ लागले आहे. हा परिसर नैसर्गिक अधिवासासाठी योग्य असल्याने येथे वाघांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून आले येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com