Rahul Gandhi Tweet on Gokul : सतेज पाटील यांना राहुल गांधींची साथ, गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवड राजकारणावर राहुल गांधीचे ट्वीट

Gokul Milk Union Chairman Election : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून सुरू असलेल्या सत्तासंघर्षात राहुल गांधी यांनी ट्वीट करत सतेज पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. भाजपवर मतांची चोरी केल्याचा आरोपही त्यांनी केला.
Rahul Gandhi Tweet on Gokul milk politics satej patil

Rahul Gandhi Tweet on Gokul milk politics satej patil

esakal

Updated on: 

Satej Patil Rahul Gandhi Support : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्ष आता देशपातळीवर पोहोचला आहे. गोकुळच्या निवडणुकीत दूध उत्पादकांनी भाजपला नाकारले असताना, निवडणुकीनंतर नियम बदलून चार शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. या निर्णयावरून त्यांनी भाजपवर थेट निशाणा साधत दूध उत्पादकांच्या मतांची चोरी आणि जनादेशात भेसळ केल्याची टीका केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur Gokul chairman election latest news
satej patil eknath shinde devendra fadanvis satej patil prakash abitkar hasan mushrif dhananjay mahadik Kolhapur Gokul Election Result
Gokul Milk Union Election satej patil kolhapur
Gokul Milk Union Election satej patil vshasan mushrif