Nagaon News : वडगाव (ता. हातकणंगले) येथे जुगार अड्ड्यावर शिरोली पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये तीन मोटारसायकल, दोन मोटारीसह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास करण्यात आली.
नागाव : मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथे जुगार अड्ड्यावर शिरोली पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये तीन मोटारसायकल, दोन मोटारीसह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.