Kolhapur : शहरातील ४० झाडे जमीनदोस्त: वळीवाचा तडाखा; ९० वीज खांब कोसळले, पाच वाहनांचेही नुकसान..

काही घरांच्या भिंतीवरही झाडे पडल्याच्या घटना घडल्या. महावितरणचे संपूर्ण जिल्ह्यात सुमारे ४६ लाख ९७ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, ९० वीज खांब कोसळले. कसबा बावड्यातील पोलिस लाईन येथे घराच्या भिंतीवर झाड पडल्याने नुकसान झाले.
Thunderstorm aftermath: Uprooted trees and fallen electric poles block city roads"
Thunderstorm aftermath: Uprooted trees and fallen electric poles block city roads"sakal
Updated on

कोल्हापूर : वळीवाच्या पावसाने जिल्ह्यासह शहरात प्रचंड नुकसान झाले. शहरात लहान आणि मोठी, अशी सुमारे ४० झाडे जमीनदोस्त झाली. न्यू पॅलेस प्राथमिक शाळा क्रमांक १५ वर झाड पडल्याने छत कोसळले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com