Kolhapur Little Girl’s : ‘बाप्पांना आपल्या घरी नेऊया’ म्हणत चिमुकलीचा निरागस हट्ट; राजाराम तलावावर भावुक क्षण

During Lake Cleanup : कोल्हापूरातील ऐतिहासिक राजाराम तलाव परिसरात सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेत एक हृदयस्पर्शी क्षण अनुभवायला मिळाला. प्लॅस्टर ऑफ पॅरिसची श्री गणेशाची मूर्ती काठावर पडलेली पाहताच इयत्ता दुसरीतील तेजस्विनी नायकुडे हिने ती स्वच्छ केली
A young girl holds

A young girl holds

sakal

Updated on

कोल्हापूर : जैवविविधतेने नटलेल्या ऐतिहासिक राजाराम तलाव परिसरातील स्वच्छता मोहिमेत आज आबालवृद्धांनी योगदान दिले. त्यात टेंबलाईवाडीतील अष्टविनायक कॉलनीमधील तेजस्विनी संजय नायकुडे ही चिमुकली सहभागी झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com