Rajarshi Shahu Birthplace Museum : राजर्षी शाहू जन्मस्थळ संग्रहालयाचे आज लोकार्पण

Inauguration : कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस येथे उभारण्यात आलेल्या या संग्रहालयामुळे कोल्हापूरच्या सांस्कृतिक इतिहासात नवा अध्याय जोडला जाणार आहे.
Laxmi Vilas Palace - shahu maharaj museum 

Laxmi Vilas Palace - shahu maharaj museum 

sakal

Updated on

कोल्हापूर : ‘कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित वस्तुसंग्रहालयाचा शनिवारी (ता. २१) लोकार्पण सोहळा होत आहे’, अशी माहिती वस्तुसंग्रहालयाचे सहायक अभिरक्षक उदय सुर्वे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com