Rajendra More Death : 'गोकुळ'चे संचालक, काँग्रेस नेते राजेंद्र मोरे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन; सहकार- राजकारण क्षेत्रात शोककळा

Who Was Rajendra Krishna More? गोकुळ दूध संघ व बिद्री साखर कारखान्याचे संचालक, काँग्रेस नेते राजेंद्र मोरे यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सहकार व राजकारण क्षेत्रात शोककळा पसरली.
Rajendra More Death

Rajendra More Death

esakal

Updated on

सरवडे (कोल्हापूर) : गोकुळ दूध संघ (Gokul Milk Union) व बिद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक, काँग्रेसचे नेते राजेंद्र कृष्णाजी मोरे (वय ५८) यांचे काल सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन (Rajendra More Death) झाले. त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com