Sainik Takli MIDC controversy : आमदार यड्रावकरांनीच सैनिक टाकळी एमआयडीसीचा घाट घातला? शिरोळ तहसील कार्यालयात आंदोलकांचे गंभीर आरोप; संभाजी भिडेंनी केलं नेतृत्व

Rajendra Patil Yadravkar : सैनिक टाकळी एमआयडीसी प्रकल्पावरून शिरोळमध्ये आंदोलन चिघळले. आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीच एमआयडीसीचा घाट घातल्याचा आंदोलकांचा आरोप; संभाजी भिडेंनी नेतृत्व केले.
Sainik Takli MIDC controversy shirol

Sainik Takli MIDC controversy shirol

esakal

Updated on

Sainik Takli MIDC controversy News : सैनिक टाकळी येथील प्रस्तावित एमआयडीसीवरून ग्रामस्थांनी शिवसेनेचे नेते आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यावर गंभीर आरोप करत आज शिरोळ तहसील कार्यालयावर जोरदार मोर्चा काढला. सैनिक टाकळी गावच्या हद्दीतील रिकाम्या जागेत एमआयडीसी उभारण्याचा घाट यड्रावकर यांनीच घातल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. यावेळी आंदोलकांनी तहसील कार्यालयाचे लोखंडी गेट तोडले, प्रवेशद्वाराच्या काचा फोडल्या. गेट अंगावर पडल्याने एक पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाला. त्यानंतर आंदोलकांनी तहसील कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू केले.

Loading content, please wait...

Related Stories

Sainik Takli MIDC protest shirol
Sainik Takli MIDC cancellation demand
Why did Sambhaji Bhide support Sainik Takli MIDC?
Sainik Takli Protest mla rajendra patil yadravkar shirol
Marathi News Esakal
www.esakal.com