"विधानसभा निवडणुकीत सावकर मादनाईक यांनी स्वाभिमानीच्या उमेदवाराला डावलून यड्रावकर यांचा प्रचार केला. त्यांना निवडून आणण्यात मादनाईक यांचे योगदान मोठे आहे."
जयसिंगपूर : ‘सावकर मादनाईक यांनी विधानसभा निवडणुकीत शब्द पाळला. आमदार यड्रावकर, आता विधान परिषदेसाठी तुम्ही शब्द पाळण्याची वेळ आली आहे. आपण सर्वांनी मिळून सावकार मादनाईक यांना आमदार करूया’, असे आवाहन माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांनी केले.