Rajendranagar Fire : राजेंद्रनगरात झोपड्या पेटविल्या; पूर्ववैमनस्यातून प्रकार, साहित्य जळून खाक

Slum Arson : कोल्हापूरच्या राजेंद्रनगर परिसरात मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पूर्ववैमनस्यातून पेट्रोल टाकून तीन झोपड्या पेटविण्यात आल्याने लाखोंचे नुकसान झाले.
Fire-damaged huts

Fire-damaged huts

sakal

Updated on

कोल्हापूर : राजेंद्रनगरात पूर्ववैमनस्यातून तीन झोपड्या पेट्रोल टाकून पेटविण्यात आल्या. मध्यरात्री बाराच्या सुमारास दत्त मंदिर परिसरात घडलेल्या प्रकाराने एकच धावपळ उडाली. चिंचोळे बोळ, कच्चा रस्ता यातून अग्निशमन दलाला बचाव कार्यात अडथळे आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com