

Former MLA Rajiv Awale and Police Inspector
sakal
इचलकरंजी : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शहापूर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. प्रवेशद्वारावर माजी आमदार राजीव आवळे, शहापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यात जोरदार वादावादी होऊन परिस्थिती चिघळली.