उघड्यावर गोलाकार बसून मातीच्या चिलीममधून गांजा ओढत बसलेल्या तरुणांच्या टोळक्यावर शहापूर पोलिसांनी कारवाई केली.
कोल्हापूर : फुलेवाडी रिंगरोड परिसरात एमडी ड्रग्ज (MD Drugs) व गांजा विकण्यास आलेल्या रोहित बसुराज वसमणी (वय २४, रा. माळवाडी, दोनवडे, करवीर) याला जुना राजवाडा पोलिसांनी (Rajwada Police) अटक केली. त्याच्याकडून दोन ग्रॅम एमडी ड्रग्ज, दीड किलो गांजा व दुचाकी असा ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.