Parents’ Hard Work Shaped His Dream of Becoming an Officer
sakal
कोल्हापूर
Kolhapur Success Story : गरिबी, कष्ट आणि जिद्द यांच्या बळावर राकेश सुरगोंड बनले क्लास वन अधिकारी; संघर्षमय प्रवास आज अनेकांसाठी प्रेरणादायी कथा
Parents’ Hard Work Shaped His Dream of Becoming an Officer : १५ गुणांनी संधी हुकली तरी जिद्द ढळली नाही; २०२४ अभियांत्रिकी संवर्गात राज्यात १३ वा क्रमांक मिळवत स्वप्नाला दिले मूर्त रूप
कोल्हापूर : रामानंदनगर पुलावरील गजबजलेल्या चौकात मोठा फलक. क्लास वन अधिकारी राकेश महादेवी सिद्राम सुरगोंड असा त्यावर उल्लेख. उपविभागीय जल संधारण अधिकारीपदी निवड झालेल्या राकेश यांच्या संघर्षाची कहाणी सांगणारा हा फलक.

