Kolhapur Heritage : जलस्रोत प्रदूषणमुक्तीची बहुआयामी योजना; ‘धुण्याची चावी’चा अमूल्य ठेवा, १४३ वर्षांपूर्वीच रंकाळा तलावाच्‍या संवर्धनाचा विचार

Rankaala Lake Conservation & Dhunyachi Chavi : कोल्हापूरचा श्वास मानल्या जाणाऱ्या रंकाळा तलावच्या प्रदूषणमुक्तीचा विचार तब्बल १४३ वर्षांपूर्वी झाला होता, ही बाब आजही थक्क करणारी आहे. १८८३ साली उभारण्यात आलेली ‘धुण्याची चावी’ ही बहुआयामी योजना त्या काळातील दूरदृष्टीचे प्रतीक होती.
Historic Dhunyachi Chavi structure near Rankaala

Historic Dhunyachi Chavi structure near Rankaala

sakal

Updated on

कोल्हापूर : गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान वेगाने विस्तारले. जलस्रोत प्रदूषणमुक्तीच्या अनेक नवीन संकल्पना पुढे आल्या; पण कोल्हापूरचा श्‍वास असलेल्या रंकाळा प्रदूषणमुक्तीचा विचार तब्बल १४३ वर्षांपूर्वी झाला आणि त्यातूनच ‘धुण्याची चावी’ आकाराला आली. बहुआयामी असलेली ही योजना मात्र गेल्या काही वर्षात मोडकळीस आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com