

Swans at Rankala Lake amid concerns over disease and bird deaths.
sakal
फुलेवाडी : ऐतिहासिक रंकाळ्यावर आठ दिवसांपासून अनेक राजहंस पक्षी मृत्युमुखी पडले आहेत. इतर जातीचे पक्षीही मरण पावत आहेत. राजहंस पक्ष्यांना मानमोडी रोग झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.