

A rare Indian Paradise Flycatcher
sakal
इचलकरंजी : शहरात स्वर्गीय नर्तक (इंडियन पॅराडाईज फ्लायकॅचर) या दुर्मीळ पक्ष्याचे रुबाबदार दर्शन झाले आहे. स्थानिक बोली भाषेत या पक्ष्याला स्वर्गीय नर्तक किंवा दुधराज असेही संबोधले जाते. शहरातील सीईटीपी-पाटील मळा परिसरात पक्षी निदर्शनास आला.