leucistic white squirrel spotted in Kolhapur India
esakal
कोल्हापूर : शहरातील मानवी वस्तीजवळ दुर्मीळ पांढऱ्या रंगाच्या खारुताईंचे निरीक्षण (Rare White Squirrel Spotted in Kolhapur) नोंदवले असून, या घटनेवर आधारित संशोधन निबंधाला आंतरराष्ट्रीयस्तरावर मान्यता मिळाली.