

Maharashtra ration card list released district-wise
esakal
Ration Supply Stopped Maharashtra : कोल्हापूर जिल्ह्यातील २० हजार ३१० ग्राहकांना रेशनचे धान्य आता कधीच मिळणार नाही. कारण, यामध्ये काही शासकीय नोकर, ज्यांनी गेल्या सहा महिन्यांत धान्य घेतलेले नाही. तसेच मृत व्यक्तींचाही समावेश आहे. यांच्यापैकी कोणी पुन्हा धान्य सुरू करण्याची मागणी केली, तर ते निकषांत बसतात का, हे पाहून पुन्हा त्यांना धान्य सुरू करण्यात येईल.