Anjanari Ghat Accident : गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरची पोलिस व्हॅनला जोराची धडक, आंजणारी घाटात भीषण अपघात; पोलिसासह कंटेनरचालक, क्लिनर ठार

Anjanari Ghat accident latest news : रत्नागिरीतील आंजणारी घाटात कंटेनरने पोलिस व्हॅनला धडक दिल्याने व्हॅन २०० फूट दरीत कोसळली. दुर्घटनेत सहायक पोलिस उपनिरीक्षकासह तिघांचा मृत्यू झाला, तर एक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला.
Mumbai Goa Highway accident Ratnagiri

Mumbai Goa Highway accident Ratnagiri

esakal

Updated on: 

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी घाटात शनिवारी (ता. ३१) मध्यरात्री काळजाचा थरकाप उडवणारा अपघात (Mumbai Goa Highway accident Ratnagiri) घडला. गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने पोलिस व्हॅनला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामुळे व्हॅन थेट सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळली.

Loading content, please wait...