Ratnagiri MIDC D Plus Category : रत्नागिरीसाठी ऐतिहासिक निर्णय! एमआयडीसीचा दर्जा थेट 'ड प्लस'; उद्योजकांना मिळणार गडचिरोलीसारख्या बंपर सवलती

Ratnagiri MIDC D Plus Status : रत्नागिरी एमआयडीसीला ‘ड प्लस’ वर्गवारी मिळाल्याने उद्योजकांना विविध सवलती, सरकारी योजनांचा लाभ आणि कर्जसुविधा मिळणार असून नव्या उद्योगांमुळे कोकणात रोजगाराच्या हजारो संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.
Ratnagiri MIDC latest news

Ratnagiri MIDC latest news

esakal

Updated on

रत्नागिरी : जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात आता एक सुवर्ण अध्याय सुरू झाला आहे. रत्नागिरी एमआयडीसीचा दर्जा ‘क’ वर्गावरून थेट ‘ड प्लस’ वर्गात समाविष्ट करण्यात आला (Ratnagiri MIDC industrial development) आहे. त्यामुळे येथील उद्योजकांसाठी प्रगतीची नवी कवाडे उघडली आहेत. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com