Rautwadi Waterfall Parking Facility : राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची तुफान गर्दी अन् तासनतास वाहतूक कोंडी! 300-400 वाहनांच्या पार्किंगसाठी 'हा' पर्याय उपलब्ध?

Rautwadi Waterfall parking facility : राधानगरीतील राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, वाहनतळ नसल्याने वाहतूक कोंडी वाढत आहे.
Rising Tourist Footfall at Rautwadi Waterfall

Rising Tourist Footfall at Rautwadi Waterfall

esakal

Updated on

राधानगरी : अभयारण्य क्षेत्रातील राऊतवाडी धबधबा क्षेत्र सुधारणा आणि पायाभूत सुविधांमुळे सुरक्षित वर्षा पर्यटन स्थळ (Radhanagari monsoon tourism) बनले. पर्यटक आगमनात लक्षणीय वाढ झाली. मात्र, वाहन तळ सुविधा अद्याप बाकी राहिली आहे. यातून वाहतूक कोंडीची समस्या कायम राहिली आहे. शेजारच्या माळवर वन्यजीव विभाग, पोलीस यंत्रणा व स्थानिक समितीने वाहनतळ सुविधा निर्माण केली, तरच गर्दी व वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Monsoon Trip Safety Tips By Tourism Department
Why is Panval Waterfall closed in Ratnagiri?
Savatkada Waterfall Murud
Best places to visit in Shirala during monsoon
Marathi News Esakal
www.esakal.com