

RBSK medical team vehicle visiting rural schools for child health screening.
sakal
इचलकरंजी : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य उपक्रमाअंतर्गत (आरबीएसके) राबविण्यात येणारी मुलांची आरोग्य तपासणी मोहीम सध्या आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे. उपक्रमासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचा भत्ता एप्रिल २०२५ पासून थकीत आहे.