
Maharashtra Political : ‘‘आत्महत्या केलेल्या कंत्राटदार हर्षल पाटील याच्याबाबत पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेले वक्तव्य बेजबाबदारपणाचे आहे. त्यांनी राजीनामा द्यायला हवा,’’ अशी मागणी सत्तेतील रयत क्रांती पक्षाचे आमदार सदाभाऊ खोत यांनी करून सरकारलाच घरचा आहेर दिला आहे.