Sahyadri Tiger Reserve : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात मार्चच्या सुरुवातीलाच पाणीटंचाई; वन्यप्राणी गावाकडे वळण्याची भीती

Water Crisis : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात उन्हाळ्याची चाहूल लागताच पाण्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. मार्चच्या सुरुवातीलाच अनेक नैसर्गिक आणि कृत्रिम पाणवठे कोरडे पडत असल्याचे चित्र दिसत आहे. तहान भागवण्यासाठी वन्यप्राणी अधिवास सोडून गावांकडे वळू लागल्याने परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण.
Wild animals search for water

Wild animals search for water

sakal

Updated on: 

तुरूकवाडी : मार्चच्या प्रारंभीच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रकल्पातील नैसर्गिक आणि कृत्रिम पाणवठे तळ गाठू लागले आहेत. यामुळे तहान भागविण्यासाठी हे वन्यप्राणी अधिवास सोडून थेट मानवी वस्तीकडे वळू लागल्याने व्याघ्र प्रकल्प परिसरातील गावांत भीतीचे वातावरण आहे.​

Loading content, please wait...

Related Stories

Sambhar and Fawn Captured on Camera
Dharashiv Tiger Return
Hirakani tigress latest update
Wardha Tiger Sighting
Marathi News Esakal
www.esakal.com