Sakal Proparty Expo : उत्स्फूर्त प्रतिसादात ‘सकाळ’ प्रॉपर्टी महायात्रेचा समारोप; कोल्हापूरकरांनी घेतली विविध प्रकल्पांची माहिती

Pune Projects : सकाळ आयोजित ‘सकाळ प्रॉपर्टी महायात्रा’ला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठी गर्दी केली. दोन दिवस चाललेल्या या प्रदर्शनात पुण्यातील नामांकित रिअल इस्टेट प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध झाली
Pune Real Estate Projects

Pune Real Estate Projects

sakal

Updated on

कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसादात दोन दिवस सुरू असलेल्या ‘सकाळ प्रॉपर्टी महायात्रे’चा समारोप आज झाला. सकाळपासून रात्रीपर्यंत या ठिकाणी फ्लॅट, रो हाऊसे, बंगलो, प्लॉट खरेदीदार इच्छुकांनी भेटी देऊन विविध प्रकल्पांची माहिती घेतली. पुण्यातील रिअल इस्टेट प्रकल्पांची माहिती कोल्हापुरात एकाच छताखाली मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com